वारा 

 वारा आला वारा 

पडल्या पावसाच्या धारा 

दारात पडल्या गारा 

बंद करा दारा 

- दिशा जनार्दन भंडारी इ. ५ वी